काल चुलतभावाला मुलगी बघाया गेलतो....
पोरीची मावशी माझ्याकड बघत होती.....
आम्ही चार जण आणि तिकडचे सहाजण कसबस घरात अडजेस्ट केल....
आम्ही गेल्यावर उगाच आवसान आणुन गप्पा चालु होत्या....
चहाच पातेलं आणि म्हतारी चागंलीच तापली होती....
पहाण्याचा कार्यक्रम झाल्यावर मोबाईलवर फोटोफोटी झाली....
दोन लहान बेमटी नुसती केकटत होती.....
पोरीची मावशी सारखी माझ्याकड बघत होती.....
मग न राहवुन मी स्वतःहुन बोललो लहान मुल लई खोडकर असतात माझी पण दीड वर्षाची मुलगी अशीच आहे....
पोरीची मावशी माझ्याकड बघतच राहीली......
No comments:
Post a Comment